प्रवेशसुरु !!! प्रवेशसुरु !!! प्रवेशसुरु !!!
परिस्थिती मुळे शिक्षण अपूर्ण राहिलय.....
वैदयकिय क्षेत्रात सेवा दयायचीय....
आता नोकरी (स्वयंरोजगारा साठी निवडा, सर्वोत्तम पर्याय !)
श्रीगुरुजी रुग्णालय समिती संचलित बीएसएस पॅरामेडीकल कम्युनिटी कॉलेज, नाशिक
सोशल मुव्हमेन्ट इन हेअल्थ केअर असे स्वप्न उराशी बाळगून सुरु झालेल्या श्रीगुरुजी रुग्णालयाने गेल्या ११ वर्षात नाशिकच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील वैदयकीय क्षेत्रात आपला स्वतंत्र असा ठसा उमटवला आहे. वाजवी दरात उत्कृष्ट वैदयकीय सेवा असा ध्यास घेऊन व सामान्य माणूस हाच आपल्या सेवेचा केंद्रबिंदू मानून रुग्णलय कार्यरत आहे. रुग्णालयाने नाशिक मधील पहिले व एकमेव BSS कम्युनिटी कॉलेज सुरु करून पॅरामेडिकल शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या वैदयकीय सेवांमुळे कुशल मनुष्यबळाची गरज सतत वाढत आहे पण त्यातुलनेने होणारा तुटपुंजा पुरवठा या समस्यांवर उपाय म्हणजे पॅरामेडिकल मनुष्यबळ वाढविणे. रूढ पद्धतीने शिक्षण घेतलेल्या तरुण पिढीला आज रोजगार मिळणे अवघड झालेले आहे. पॅरामेडिकल सारखे अल्पकालीन कोर्सेस करून हीच तरुणपिढी व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊन स्वयंरोजगाराच्या उत्तम संधी स्वतः निर्माण करू शकते व आपले उज्ज्वल भविष्य घडवू शकते.
कोर्सेस खालील प्रमाणे
१.सर्टिफिकेट इन डायलिसिस टेक्निशियन
कालावधी १ वर्ष किमान
२.सर्टिफिकेट इन एक्सरे टेक्निशियन
कालावधी १ वर्ष किमान
शैक्षणिक पात्रता :१०वी पास / नापास
३. ऑपेरेशन थिएटर टेक्निशियन
कालावधी : 1 वर्ष किमान
शैक्षणिक पात्रता :१०वी पास / नापास.
४. पेशंट केअर असिस्टन्ट
कालावधी : 1 वर्ष किमान
शैक्षणिक पात्रता :१०वी पास / नापास.
SGR संचलित BSS Community College ने सुरु केलेले सर्व कोर्सेस केवळ १ ते २ वर्षांचे असून थेअरी बरोबर प्रॅक्टिकल ट्रैनिंग सुद्धा घेण्यात येईल. त्यामुळे आमच्याकडे विद्यार्थी परिपूर्ण आणि अत्याधुनिक शिक्षण घेऊन आत्मविश्वासाने उत्कृष्ट दर्जाची रुग्णसेवा देऊ शकतील. सरकारी दवाखाने , खाजगी दवाखाने , डायलिसिस सेंटर्स अशा अनेक ठिकाणी त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तसेच होम केअर नर्सिंग व खाजगी रुग्ण सेवा अशा अनेक स्वयंरोजगाराच्या संधी देखील त्यांना मिळतील.
प्रमुख वैशिष्ट्ये
पत्ता: श्रीगुरुजी रुग्णालय, आनंदवल्ली चौक, गंगापूर रोड, नाशिक - ४२२००५
संपर्क : 8380011805
वेळ : सकाळी 10 ते सायंकाळी 5